Namo Shetkari Sanman Nidhi Yojana- नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा शासन निर्णय आला !

नमस्कार मित्रांनो PM किसान योजनेच्या धर्तीवर राज्यात सुद्धा सुरू करण्यात आलेल्या नमो शेतकरी सन्मान योजनेचा अखेर शासन निर्णय GR आला आहे, आणि या GR मध्ये ही योजना कशा पद्धतीने राबविली जाणार आहे,कोणकोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार,नियम व अटी काय आहेत आणि शेतकऱ्यांना हप्ते कोणकोणत्या महिन्यांत मिळणार ही सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. शासन निर्णय … Read more