Shabri Aavas Yojana- शबरी घरकुल योजनेची नवीन यादी आली !

मित्रांनो 2023 आणि 2024 साठी राज्यातील एकूण 34 जिल्ह्यांची शबरी घरकुल योजनेमध्ये पात्र पात्र असलेल्या लाभार्थ्यांना घरकुले मंजूर झाली आहेत. आणि यासंदर्भात शासनाने GR निर्गमित करून 34 जिल्ह्यांची जिल्हानिहाय यादी शासन निर्णयमध्ये प्रसिद्ध केली आहे. तर 2023-24 मध्ये कोणकोणत्या लाभार्थ्यांना घरकुले मिळणार आहेत, प्रति लाभार्थी किती अनुदान मिळणार आहे ही सविस्तर माहिती आज आपण जाणून … Read more